ब्रेकिंग न्यूज

मुख्य बातम्या

सुजय विखे खतरेमें:कर्डिले,औटी,राजळे,पाचपुते,शिंदेंचे कार्यकर्ते घड्याळाच्या प्रचारात!

अहमदनगर(APLive24):लोकसभेचे पडघम जोरात वाजत असून सुरवातीला एकतर्फी वाटणारी नगर दक्षिण लोकसभेची लढत शेवटच्या  टप्प्यात विविध राजकीय घडामोडींनी काटे कि टक्कर ठरणार आहे.मोठा गाजावाजा करून निघालेल्या सुजय विखे यांच्या सोबत भाजपचे सेनापती व्यासपीठावर दिसत असले तरी खालचे सैनिक घड्याळाच्या प्रचारात दंग...


पारनेर:सुपा परिसरातील यात्रांवर आचारसंहितेची कुऱ्हाड, तमाशा शौकिनांना बुरे दिन

पारनेर(APLive24):दरवर्षी एप्रिल महिन्यात पार पडणाऱ्या सुपा परिसरातील यात्रांवर चालू वर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने तसेच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यात्रा उत्सव जेमतेम साजरे होऊ लागले आहेत.      कडूस येथील भैरवनाथ यात्रा उत्सव शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी...


राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठी बारामतीत आलोय, अमित शहा यांचा पवारांवर हल्ला

बारामती(APLive24):लोकसभेची यंदाची लढाई महत्त्वाची असून राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठीच मी पवारांच्या बारामतीत आलोय, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक मैत्रीपूर्ण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट...


जामखेड: दोन अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी

जामखेड(APLive24): परीसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. या मध्ये एक अपघात सौताडा घाटात तर दुसरा अपघात नगररोडवरील पेट्रोल पंपाजवळ झाला आहे.

पहिला अपघात पहाटे सौताडा घाटात घडला. यामध्ये ब्रीजा गाडी ऊलटली. या अपघातात योगेश लक्ष्मण चव्हाण वय ३५ यांचा मृत्यू झाला. ते...


पुणे:जनता वसाहतीत घरामध्येच जलवाहिनी फुटल्याने पूरस्थिती

पुणे(APLive24):सहकार नगर, शिवदर्शन आणि पर्वती या भागांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जनता वसाहत येथील एका घरात फुटल्याने 8 ते 10 घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे घरांतील वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर अनेक वस्तू पाण्यासोबत वाहून गेल्या. त्यामुळे नागरिकांना लाखो...


अहमदनगर:नियम न पाळणारी दारू दुकाने बंद

अहमदनगर(APLive24):लोकसभा निवडणुकीत नियम न पाळणाऱ्या दारूविक्री करणाऱ्या दुकानांतून जिल्हाधिकाऱ्यांनी दारूविक्रीचा व्यवहार बंद करण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील २६ दारूविक्री करणाऱ्य़ा परवानाधारक दुकानांमध्ये गंभीर विसंगती आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, येत्या तीन दिवसांत दारू...


कोपरगाव:मतदानावर बहिष्कार हे एक राजकीय षडयंत्र: राजेंद्र झावरे

कोपरगाव(APLive24): शहराचा पाणी टंचाईचा प्रश्न जुनाच आहे. मात्र शिर्डी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना विरोधकांचे पाण्याच्या आडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचे कटकारस्थान आहे. निवडणूक प्रशासनावर दबाव आणण्याचे हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केला असून...


संगमनेर:मांडवे बु येथील वादळी वाऱ्यात बेघर झालेल्या कुटुंबासाठी धावले बाबासाहेब कुटे!

संगमनेर  (APLive24) तालुक्यातील साकुर जवळील मांडवे बु येथे १४ एप्रिल रोजी  शनिवारी राञी अचानक चक्री वादळी वाऱ्याने कहर घालत एकच थैमान घातले होते . चक्री वादळात मांडवे बु, मधील घरांचे पञे उडून घरांच्या भिंती कोसळल्या होत्या . यामध्ये पवार कुटुंबीयांच्या  घराची भिंत कोसळून तीन ते चार जण जखमी झाले...


पारनेर:जामगावमध्ये 'बीएलओ'कडून वृद्ध मतदाराला मारहाण

पारनेर तहसीलदारांकडे तक्रार दाखल पारनेर(APLive24) - नगर लोकसभा निवडणुकीचे येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असुन एका वृद्ध मतदाराने पाठपुरावा करुनही जामगावच्या मतदार यादीत नाव आले नाही. याविषयी 'बीएलओ'ला विचारण्यास गेलेल्या ७० वर्षिय वृद्ध मतदाराला...


पुणे:मोदीजी आम्ही काय तुमचं घोड मारलं : अजित पवार

पुणे(APLive24):साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल जे विधान केले आहे. त्या बद्दल भाजपकडून कोणी बोलण्यास तयार नसून ही निषेधार्थ बाब आहे. त्यामुळे हे भाजपवाले देशातील विचारवंत दाभोळकर, कलबुर्गीचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती अशा...


जाहिरात

shadow

वेध

shadow

कांद्याने केला यंदाही वांदा

हवेली(APLive24):तालुक्‍याच्या पूर्व भागात सोरतापवाडी, तरडे, शिंदवणे, वळती, कोरेगाव मुळ, आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी डाळींब, नायगाव, पेठ, उरुळी कांचन आदी गावांमध्ये कांदा लागवड होते. या पिकासाठी शेतकऱ्यांनी बॅंकांची कर्जे तसेच...


पारनेर:राजकीय वादांमुळे ग्रामविकासाला खीळ:अण्णा हजारे
पारनेर:राजकीय वादांमुळे ग्रामविकासाला खीळ:अण्णा हजारे

यंदाही पावसाची सरासरी घसरणार!
यंदाही पावसाची सरासरी घसरणार!

जुन्नरमध्ये घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त;राजाराम अभंग यास अटक
जुन्नरमध्ये घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त;राजाराम अभंग यास अटक

जाहिरात

shadow