अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : शेवगाव शहरातील घटना

अहमदनगर

ब्रेकिंग न्यूज

shadow

शेवगाव(*
zcx

शेवगाव : अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली.
बापूसाहेब एकनाथ घनवट (वय-३७ रा. म्हसोबानगर शेवगाव, मूळ गाव नजीक बाभूळगाव, ता.शेवगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील पाथर्डी रस्त्यावरील आयटीआयसमोरील मोकळ्या जागेत गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर व तोंडावर जबर दुखापत करून त्याचा खून केला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व मृतदेहाची ओळख पटवून तपासासाठी तीन पथके तैनात केली. घटनास्थळाच्या बाजूला राहत असलेल्या महिलेशी मयताचे अनैतिक संबंध होते. त्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेस ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कृष्णासिंग पूनमसिंग भोंड (वय २२), परमेश्वर पूनमसिंग भोंड (वय १९), लक्ष्मण किसन कांबळे (वय ३०) तिघे रा. रामनगर, शेवगाव यांनी बापूसाहेब घनवट यास मारहाण केल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
मयतास लोखंडी रॉडने मारहाण करून त्याच्या अंगावर गवत टाकून मृतदेह लपवून ठेवल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्या तिघांविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक भरत काळे, सोपान गोरे, पोलीस नाईक राजू चव्हाण, राजेंद्र केदार, महादेव घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल, वासुदेव डमाळे, राजेंद्र नागरगोजे, संदीप दरवडे, सोमनाथ सोनटक्के, किशोर शिरसाठ, अभय लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल ढाळे यांच्या पथकाने आरोपींना पकडले.
z*cx

z*

) : अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली.

जाहिरात

shadow

संबंधित