ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर 

श्रीगोंदा:खाकीबाच्या जत्रा उत्सवात पोलिसांवर हल्ला

श्रीगोंदा(APLive24):येथील खाकीबा डोंगरावरील आषाढ जत्रेत तळीरामांनी थेट  पोलिसांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी संजय कोतकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.आषाढ महिन्याच्या निमित्ताने खाकीबा डोंगरावर खाकीबाचा उत्सव भरतो. त्याठिकाणी बोकडांचा...


जामखेड:लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची आत्महत्या

जामखेड(APLive24): प्रियकरासाठी प्रेयसी सासर सोडून माहेरी राहण्यास आली. मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सुरेश डोके याच्या विरोधात ऍट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त...


कोपरगावात महिलेस अडवून हवेत गोळीबार

कोपरगाव(APLive24): दुकानतील पेसे घेऊन जाणाऱ्या महिलेस अज्ञात हल्लेखोरानी रस्त्यात अडवून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार  केला. हा प्रकार बुधवारी रात्री अकरा वाजता धारणगाव रोडवर घडला. धारणगाव रोडवरील किशोर वाईन्सच्या मालक माला धोगडी या रात्री अकराच्या सुमारास  नेहमीप्रमाने दुकानाचा...


कर्जत:वनपरिक्षेत्र अधिकारी ७० हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात

गॅस वितरकाकडून 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील पथकाने वन परिक्षेत्र अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. 17) सायंकाळी कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य येथील विश्रामगृहावर ही कारवाई करण्यात आली.  शंकरराव ऋषिकेत पाटील (रा. साईश्रद्धा...


राहुरी:पोलिसांनी लावला वांबोरी घाटातील लुटमारीचा छडा

राहुरी(APLive24):वांबोरी घाटात लुटमार करणा-यांनी विक्री केलेला मोबाईल गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याने या घटनेतील गुन्हेगारांचे नावे उघड झाली आहेत. 12 जुलैला राञीच्या वेळी वांबोरी घाटात लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. वांबोरी येथील रहिवासी पंकज नबरिया यांना अडवून 6...


जाहिरात

shadow