ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर 

जामखेड:व्याजाचे पैसे न दिल्याने केले अपहरण

जामखेड(APLive24): व्याजाचे पैसे न दिल्याने सावकाराने अपहरण करून एकास मारहाण केली. या प्रकरणी तीन जणांविरोधात सावकारकीसह अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पोलिसांनकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रशांत मारुती शिंदे (रा. जवळा, ता. जामखेड) यास आरोपी सावकार आलेश बापूराव...


कोपरगाव शहरात दिवसभर वाहतूक कोंडी

कोपरगाव(APLive24): शहरातील नगर-मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिकांवर पावसात भिजत रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली. पुणतांबा चौफुली ते टाकळी फाटा दरम्यान आज जड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांची कोंडी झाल्याने रहदारी ठप्प झाली होती. तब्बल दोन-तीन तास ही वाहतूक ठप्प झाली...


अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : शेवगाव शहरातील घटना

शेवगाव(*zcx शेवगाव : अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली.बापूसाहेब एकनाथ घनवट (वय-३७ रा. म्हसोबानगर शेवगाव, मूळ गाव नजीक बाभूळगाव, ता.शेवगाव) असे मृत...


मुळा धरण ओव्हरफ्लो : जायकवाडीकडे पाणी झेपावले

राहुरी(APLive24):अहमदनगर जिल्ह्यातील  सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणातून आज सायंकाळी ५ वाजता ११ मो-याद्वारे ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. आमदार शिवाजी कर्डिले यांनी कळ दाबल्यानंतर मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावले.२६ टीएमसी क्षमता असलेल्या मुळा तांत्रिकदृष्ट्या भरले आहे....


संगमनेरमध्ये विविध मागण्यांसाठी उपोषण

संगमनेर(APLive24): कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या बेकायदेशीर गाळ्यांची चौकशी व्हावी. औद्योगिक वसाहतीमधील भूखंड हस्तांतरण तसेच शासन निधी अनुदानात झालेली अनियमितता, जलशुध्दीकरण प्रकल्प आणि नदीपात्रात सोडण्यात येत असलेले प्रदूषित पाणी बंद करावे, यासह विविध मागण्यांसाठी संगमनेर शहर आणि...


जाहिरात

shadow