ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर 

कोपरगावच्या लहान पुलाला पुराचा फटका

कोपरगाव(APLive24):गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कोपरगाव शहराजवळील लहान पुलाचे नुकसान झाले आहे. या पुलाचा वरचा थर पाण्यामुळे वाहून गेला आहे. सध्या पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या...


नगर-दौंड रोडवरील भीमा नदीचा पूल तीन दिवसानंतर खुला

श्रीगोंदा(APLive24) : निमगाव खलू येथील नगर दौड रोडवरील भीमा नदी पूल तीन दिवसापासून पाण्याखाली गेला होता. आज पहाटे नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या पुलावरून बंद असणारी वाहतूक आज सकाळी अकरा वाजल्यापासून पुर्ववत सुरू झाली.पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने भीमा घोड नदीवरील सर्व पुल पाण्याखाली गेले...


निळवंडे धरणातून पाणी सोडले : प्रवरा नदीला पूर

निळवंडे धरणातून 26 हजार 729 क्यूसेक वेगाने आज सकाळी 6 वाजता प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे.   त्यामुळे प्रवरा नदीवरील सर्व छोटे पुल पाण्याखाली गेले आहेत. अकोले येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. प्रवरेला आलेला मोठा पूर पाहण्यासाठी...


पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपरगावातील पूरग्रस्तभागाची केली पाहणी

कोपरगाव(APLive24): चांदेकसारे ते डाऊच, देर्डे ते डाऊच या दोन रस्त्यांचा भराव दहा फुटाने वाढविण्यात येईल, तसेच पूरग्रस्तांचे पर्यायी पुनर्वसन करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्र्यांसह तत्काळ बैठक घेऊन हा प्रश्‍न निकाली काढू, असे आश्‍वासन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.गोदावरी...


अकोले:अतिवृष्टीमुळे ब्राम्हणवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान

अकोले(APLive24):ब्राम्हणवाडा आणि परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या सतत जोरदार पाऊसामुळे बटाटा,मका,बाजरी सोयाबीन,कडधान्ये वाटाणे,भुईमूग इत्यादी पिकांचे मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.या सर्व नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे.जवळपास सगळीकडे...


जाहिरात

shadow