ब्रेकिंग न्यूज

नगर शहर 

अहमदनगर:अनधिकृत शरण मार्केटवर अखेर मनपाचा हातोडा

अहमदनगर(APLive24):शहरातील तोफखाना परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता कारवाईला सुरुवात झाली. या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे झाली होती. त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश...


प्लॅस्टिक बंदी : नगरमध्ये बोल्हेगाव, सावेडीतही मनपाची कारवाई!

अहमदनगर(APLive24):महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत बुधवारीही  मोठ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नवीपेठ, सावेडी भागासह बोल्हेगाव परिसरातही मनपाच्या पथकांनी दुकानांमध्ये छापे मारुन 80 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. या कारवाईत 39 हजारांचा दंड...


नगरमध्ये कोथिंबीर ५० रुपये जुडी

अहमदनगर(APLive24):कोथिंबीरीची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात कोथिंबीरीचा भाव कडाडला आहे. एका छोट्या जुडीसाठी ग्राहकाला ५० रुपये मोजावे लागत आहेत. बागायती भागात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे भाजीपाला बाजारात येऊ शकत नाही. त्यामुळे भाजीपाल्यांचे भावही वाढत चालेले आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस गृहिणींना...


अहमदनगर:पाळीव कुत्रा चावला; मालकावर गुन्हा दाखल

अहमदनगर(APLive24):पाळीव कुत्रा चावल्याने लहान मुलगी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. शुक्रवारी (५ जुलै) याप्रकरणी मुलीच्या काकाने थेट पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी भिस्तबाग चौकामध्ये एका पाळीव कुत्र्याने दुर्गा संजय पिंगळे या...


अहमदनगर:सरकारी कामात अडथळा; दाम्पत्याला शिक्षा

अहमदनगर(APLive24):शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास दमदाटी करणाऱ्या दाम्पत्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अविनाश सुरेश पाटील व शर्मिला अविनाश पाटील (दोघे रा. आनंदऋषी मार्ग, मार्केड यार्ड, नगर) अशी...


जाहिरात

shadow