ब्रेकिंग न्यूज

राहुरी 

राहुरी:पोलिसांनी लावला वांबोरी घाटातील लुटमारीचा छडा

राहुरी(APLive24):वांबोरी घाटात लुटमार करणा-यांनी विक्री केलेला मोबाईल गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याने या घटनेतील गुन्हेगारांचे नावे उघड झाली आहेत. 12 जुलैला राञीच्या वेळी वांबोरी घाटात लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. वांबोरी येथील रहिवासी पंकज नबरिया यांना अडवून 6...


राहुरी:कात्रड गावात जमीन दुभंगून पंधरा फूट खोल भुयार

राहुरी(APLive24): तालुक्यातील कात्रड गावात जमीन दुभंगून पंधरा फूट खोल व चार फूट रूंदीचे भलेमोठे भुयार पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. गावात भुयार पडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. कात्रड गावातील अरूण पांडुरंग लोखंडे यांच्या घरासमोरील प्रांगणात आज...


मुळा धरणातील पाणीसाठ्यात तब्बल १ हजार दशलक्ष घनफुटाने वाढ

राहुरी(APLive24):मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कोतुळकडून राहुरीच्या मुळा धरणात ५ हजार ६३८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहिल्याने धरणाचा सायंकाळी सहाचा पाणीसाठा ५ हजार ७१० दशलक्ष घनफुट झाला. गेल्या ३० तासात राहुरीच्या मुळा धरणातील पाणीसाठ्यात तब्बल १ हजार दशलक्ष घनफुटाने वाढ झाली आहे. हरिश्चंद्र...


मुळा धरणाची जलपातळी सव्वातीन फूटांनी वाढली

राहुरी(APLive24):राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासात राहुरीच्या मुळा धरणाची पाणीपातळी सव्वा तीन फुटाने वाढली आहे. या काळात 611 दशलक्ष घनफूट पाणी धरणात जमा झाले आहे. रविवारी सायंकाळी मुळा धरणाच्या बॅकवॉटरला...


राहुरीत मंदिरे फोडणारी टोळी गजाआड

राहुरी(APLive24):तालुक्यातील ब्राह्मणी, मानोरी व उंबरे येथील देवींची मंदिरे फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना अखेर साडेतीन महिन्यानंतर यश आले.सदर मंदिरे फोडण्याची घटना १५ मे च्या रोजी घडली होती. घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी राहुरी पोलीस नगर-मनमाड...


जाहिरात

shadow