ब्रेकिंग न्यूज

श्रीरामपुर 

श्रीरामपूर:पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापा-याचे ७५ लाख लुटले

श्रीरामपूर(APLive24): तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील कापसाच्या व्यापाºयास दहाहून अधिक जणांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून लुटून त्यांच्याकडील ७५ लाख रुपये लांबविले. याप्रकरणी तीन जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये राहुरी येथील दोन प्रतिष्ठित व्यापारी बंधूंचा समावेश आहे. येथील...


श्रीरामपूर:चलनातून बाद झालेल्या 19 लाखांच्या नोटा जप्त

श्रीरामपूर(APLive24): पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमाराला चलनातुन बाद झालेल्या जवळपास 20 लाखांच्या नोटा पकडल्या. सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि सुमारे 19 लाख 36 हजाराच्या जुन्या नोटा हस्तगत केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवुन एकास अटक...


जाहिरात

shadow