ब्रेकिंग न्यूज

कोपरगाव 

कोपरगावात महिलेस अडवून हवेत गोळीबार

कोपरगाव(APLive24): दुकानतील पेसे घेऊन जाणाऱ्या महिलेस अज्ञात हल्लेखोरानी रस्त्यात अडवून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार  केला. हा प्रकार बुधवारी रात्री अकरा वाजता धारणगाव रोडवर घडला. धारणगाव रोडवरील किशोर वाईन्सच्या मालक माला धोगडी या रात्री अकराच्या सुमारास  नेहमीप्रमाने दुकानाचा...


कोपरगाव: दीड लाखांच्या वृक्ष रोपांची नासधूस; ३० जणांवर गुन्हा दाखल

कोपरगाव(APLive24):तालुक्यातील करंजी येथील वन विभागाच्या राखीव जमिनीवर अतिक्रमण करून तेथे राहणाऱ्या आदिवासींनी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वृक्ष लावण्यास मज्जाव केला तसेच दीड लाखांच्या वृक्ष रोपांची नासधूस केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्य शासनाच्या ३३ कोटी...


कोपरगाव : नगरपरिषद कर्मचारी आजपासून बेमुदत कामबंद संपावर

कोपरगाव(APLive24):राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या 23 प्रलंबित मागण्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. राज्य शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्य संघटनेच्यावतीने बेमुदत कामबंदची नोटीस दिल्याने 2 जुलैपासून कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत...


जाहिरात

shadow