ब्रेकिंग न्यूज

अकोले 

भंडारदरा ३० टक्के भरले

अकोले(APLive24):भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरण ३० टक्के भरले. मंगळवारी दिवसभर पाणलोटात पावसाच्या सरीवर सरी सुरूच होत्या. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत धरणाच्या...


अकोले:पिंपळगाव खांड धरण ५० टक्के भरले

अकोले(APLive24):धरण पाणलोटात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मुळा नदीपात्रातील पिंपळगाव खांड हे धरण 50 टक्के भरले असून सायंकाळी या धरणात 600 क्युसेकने आवक सुरू होती. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 780 दलघफू झाला असल्याची माहिती शाखा अभियंता अभिजीत देशमुख...


जाहिरात

shadow