ब्रेकिंग न्यूज

पारनेर 

पारनेर:सुरेश पठारे यांना गुरुरत्न पुरस्कार

पारनेर(APLive24):राळेगणसिद्धी येथील युवा उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते  सुरेश पठारे यांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. नांदेड येथील मीमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा, ह्युमन राइटस फाउंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या वतीने दरवर्षी डॉ....


पारनेर:रावसाहेब रोहोकले यांचा उद्या भाळवणी येथे कृतज्ञता सोहळा

पारनेर(APLive24):अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नासाठी अहोरात्र कार्यरत असणारे राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले हे नुकतेच आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत....


पारनेर:पायी दिंडीचे सुप्यात उत्साहात स्वागत

पारनेर(APLive24): तालुक्यातील सुपा येथे संत निळोबाराय पायी दिंडी सोहळ्याचे आगमन होताच दिंडीतील भाविकांचे पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, माजी सरपंच विजय पवार, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पवार,लहानू पवार यांच्या वतीने वारकर्‍यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले.    ...


जाहिरात

shadow