ब्रेकिंग न्यूज

नगर ग्रामीण 

भंडारदरा-निळवंडेमधून उद्या आवर्तन

अकोले(APLive24):भंडारदरा-निळवंडे धरणातून बुधवारी (१७ जुलै) पिण्यासाठी १ हजार ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनासाठी ६०० ते ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा वापरण्यात येणार आहे. श्रीरामपूर पर्यंत देण्यात येणारे हे आवर्तन पाच ते सहा दिवसांचे असणार असून त्यादृष्टीने...


भंडारदरा 40, मुळा धरण 29 टक्के भरले

राहुरी/अकोले(APLive24) : भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रातील  पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यातील आवकही मंदावली आहे. शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 4444 दलघफू म्हणजेच 40 टक्के, तर मुळा धरणात 7500 दलघफू असा 29 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, दारणा धरणात 4 हजार 839 दशलक्ष घनफुट (67.69...


पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाने फसवणूक करणा-यास अटक

कर्जत(APLive24):पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव सांगून सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणा-यास पोलीसांनी अटक केली. अक्षय अविनाश शिंदे( चौंडी ता.जामखेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.अक्षय शिंदे हा पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव सांगून अनेकांची फसवणूक करत होता. याप्रकरणी कर्जत...


अहमदनगर:चारा छावण्यांची संख्या दीडशेवर

अहमदनगर(APLive24):जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १६१ वर आली आहे. या चारा छावण्यांमध्ये ९३ हजार ६१७ जनावरे दाखल आहेत. दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५०४ पर्यंत गेलेली चारा छावण्यांची संख्या जुलैमध्ये ३४३ ने कमी झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात...


नगर व श्रीगोंदा तालुक्यांतील 36 गावांना वरदान ठरणारी साकळाई योजनेसाठी हजारे यांना साकडे

अहमदनगर(APLive24):नगर व श्रीगोंदा तालुक्यांतील 36 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा योजना मार्गी लागण्यासाठी कृति-समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी हजारे यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. कित्येक वर्षांपासून...


जाहिरात

shadow