ब्रेकिंग न्यूज

श्रीगोंदा 

श्रीगोंदा:खाकीबाच्या जत्रा उत्सवात पोलिसांवर हल्ला

श्रीगोंदा(APLive24):येथील खाकीबा डोंगरावरील आषाढ जत्रेत तळीरामांनी थेट  पोलिसांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी संजय कोतकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.आषाढ महिन्याच्या निमित्ताने खाकीबा डोंगरावर खाकीबाचा उत्सव भरतो. त्याठिकाणी बोकडांचा...


श्रीगोंदा:लाकडी दांडका डोक्यात घालून पतीची हत्या, पत्नी व मेहुण्यास सक्तमजुरीची शिक्षा

लाकडी दांडका डोक्यात घालून पतीची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने पत्नी व मेहुण्यास दोषी ठरवले. जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांनी दोन्ही आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दिपाली मारुती शिंदे व श्रीकांत आजिनाथ ससाने अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दिपाली शिंदे व मयत मारुती शिंदे हे...


श्रीगोंदा:वाळूतस्करांच्या चार बोटी नष्ट

श्रीगोंदा(APLive24):स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा येथील महसूल पथकाने मंगळवारी श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीवरील चिंचणी धरणात वाळूतस्करांच्या चार बोटी जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या़ यावेळी पोलिसांना पाहून वाळूतस्कर पळून गेले़चिंचणी धरणाच्या बॅकवाटर परिसरात काही...


श्रीगोंदा:भर पावसात सुरू असलेले डांबरीकरणाचे काम युवा सेनेने केले बंद

श्रीगोंदा(APLive24):नगरपालिकेने ऐन पावसाळ्यात सुरू केलेले काळकाई चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युवा सेनेने शनिवारी बंद पाडले. रस्त्याचे काम पावसाळ्यात करू नये, अशा आशयाचे निवेदन य़ुवा सेनेने श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांना दिले आहे. युवासेना...


जाहिरात

shadow