ब्रेकिंग न्यूज

शेवगाव 

शेवगावात आठवडे बाजारास विरोध

शेवगाव(APLive24):आठवडे बाजारासाठी दिलेल्या जागेचा करार करण्यास नगरपालिकेने नकार दिल्याने जागा मालकाने आठवडे बाजार भरविण्यास विरोध केल्याने रविवारी शेवगावमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. बाजार भरविण्यास विरोध झाल्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी शेवगाव-नेवासा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. काही...


जाहिरात

shadow