ब्रेकिंग न्यूज

नेवासा 

नेवासा:सत्ताधार्‍यांच्या कारभाराविरुद्ध ‘रास्तारोको’

नेवासा(APLive24):येथील नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी व सत्ताधार्‍यांच्या निष्क्रिय कारभाराविरुद्ध क्रांतिकारीच्या नगरसेवकांनी शुक्रवारी नेवासा येथील श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास हे आंदोलन झाले. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या...


जाहिरात

shadow