ब्रेकिंग न्यूज

राजकारण 

अकोल्याची जागा भाजपला दिल्यास विजय निश्‍चित

अकोले(APLive24): भाजपला अकोले विधानसभेची जागा दिली जावी. जागा मिळाल्यास भाजपला विजय मिळेलच, असा विश्वास भाजपचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे व भाजपा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला. भाजपची जिल्हा आढावा बैठक नगर येथे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी खा. सरोज पांडे...


पुणे: भाजपाला सत्तेचा माज आला आहे:अजित पवार

पुणे(APLive24):भाजपा आणि शिवसेनेला सत्तेत येऊन पाच वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र या पाच वर्षांत सत्ताधारी भाजपाकडून आघाडीतील काही नेत्यांना सत्तेचा वापर करून अनेक प्रकरणाची चौकशी लावू अशी भीती दाखविली जाते. नोटीसा बजावल्या जात आहेत, यातून भाजपाला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री...


संगमनेर:शिवसेनेचा मोर्चा म्हणजे नाटक : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

संगमनेर(APLive24): शिवसेनेचा मोर्चा म्हणजे नाटक आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे पैसे वेळेत आणि योग्य भाव दिला पाहिजे, ते मोर्चा काढून जबाबदारी झटकत आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारने खासगी विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रडविले असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब...


काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हेच पहिले काम : चंद्रकांत पाटील

मुंबई(APLive24):काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले  पहिले प्राधान्य आहे, अशी गर्जना भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पदभार स्वीकारल्यानंतर केली. विरोधी पक्षातील जे चांगले नेते भाजपमध्ये येऊ इच्छितात, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. काँग्रेसने एक...


अहमदनगर:शिवसेनेत जाणार ही अफवा : संग्राम जगताप

अहमदनगर(APLive24):शिवसेना पक्षात जाणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, या सर्व विरोधकांनी उठविलेल्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप यांनी दिले आहे.आ. जगताप यांनी नगर एमआयडीसीमध्ये आय.टी. कंपन्या येणार असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित...


जाहिरात

shadow