ब्रेकिंग न्यूज

सहकार 

अहमदनगर:विधानसभेनंतर जिल्ह्यात सहकारी संस्थांची रणधुमाळी

अहमदनगर(APLive24):येत्या ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभेची निवडणुक होत आहे.त्यानंतर लगेच डिसेंबरपासून जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. पुढचे वर्ष पूर्णपणे या संस्थांच्या निवडणुकीचे राहणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, आठ सहकारी साखर कारखान्यांसह तब्बल 4 हजार 187 सहकारी...


जाहिरात

shadow