ब्रेकिंग न्यूज

शेती 


श्रीगोंदा:कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफास

श्रीगोंदा(APLive24): तालुक्यातील पेडगाव येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. रमेश बळीबा घोडके असे या व्यक्तीचे नाव आहे. ते 45 वर्षांचे होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झाडाला गळफास लावून त्यांनी शेतातच आत्महत्या...


बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट

मंचर(APLive24): शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बाजारातून बियाणे खरेदी करीत असताना योग्य ती पारख करायला हवी, अन्यथा फसगत होऊ शकते. त्यासाठी बियाणे खरेदीचे पक्‍के बिल तसेच बियाण्यांचे पॅकेट सिलबंद व मोहरबंद असल्याची खात्री करावी. हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांपासून...


अहमदनगर जिल्ह्यात खरिपाची दोन टक्‍के क्षेत्रावर पेरणी

अहमदनगर(APLive24):दुष्काळी परिस्थितीचा प्रदीर्घ सामना केल्यानंतर जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही ठिकाणी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीला अद्यापही म्हणावा असा वेग आलेला नाही. कृषी विभागाने यंदा 4 लाख 78 हजार 638 हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले आहे. परंतु...


नगरमध्ये आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग; चाराछावण्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

अहमदनगर(APLive24):जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर असतानाच प्रशासनाने नगर तालुक्यातील चारा छावण्या बंद करण्याचे तोंडी आदेश दिल्यानंतर सोमवारी त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तहसिलदारांच्या दालनासमोर जावून जाब विचारण्यास सुरवात केली आहे. छावण्या सुरु झाल्या...


जाहिरात

shadow