ब्रेकिंग न्यूज

क्रीडा 

अहमदनगर:शालेय क्रीडा स्पर्धांवर शिक्षकांचा बहिष्कार : जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

अहमदनगर(APLive24):जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (निंबाळकर) यांनी क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटनांना विचारात न घेता मनमानी कारभार चालवला आहे, असा आरोप करीत त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे करण्यात आली़ तसेच...जाहिरात

shadow