ब्रेकिंग न्यूज

पुणे 


धक्कादायक! खेडमधील दरेवस्ती येथील डोंगराला पडल्या भेगा

राजगुरुनगर (APLive24) : आव्हाट ता. खेड येथील दरेवस्ती येथील डोंगरावरील जमिनीला मोठ्या आणि खोल पर्यंत भेगा पडुन जमीन खचू लागली आहे. त्यामुळे येथील वस्तीला भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे. दरेवस्ती (आव्हाट) ता खेड येथील उंच डोंगरावर जमिनीला गेली...


बेल्हे उपसरपंचपदी कमल घोडे विजयी

बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंच पदा च्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत उपसरपंच पदी सौ.कमल गजानन घोडे हे विजयी झाल्या.त्यांनी गोरक्षनाथ रामदास वाघ यांचा दोन मताने पराभव केला.   या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.कमल गजानन घोडे व ग्रामपंचायत सदस्य...


बेल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण बचावला

जुन्नर(APLive24)अचानक बिबट्या काळ म्हणूनच समोर उभा राहिला,प्रसंगाधाव राखत आरडा-ओरडा केल्याने,परिसरातले शेतकरी मदतीला धावले,अन त्याने धूम ठोकल्याने जीव वाचला,त्यामुळे अनर्थ टळला. काल(सोमवारी)सायंकाळी काळ आला होता,पण वेळ आली नव्हती,या युक्तीचा प्रत्यक्ष अनुभव बेल्हे(शिंदे मळा)येथील एका तरुण...


पारनेर:रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी बंद, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

पारनेर(APLive24):तालुक्यातील लोणी हवेली येथील ३ ते ३५०० हजार लोकसंख्या असणारे गाव तसे महाष्ट्रभर नावाजलेले. त्याचे कारणही तसेच या लोणी हवेली गावात भगवान चक्रधरस्वामी एक रात्र लोणेश्वर मंदिरात वास्तव्यास होते. त्या ठिकाणी आज महानुभाव पंथाचे गोपालकृष्ण मंदिर आहे. येथे महाराष्ट्र भरातून अनेक...


जाहिरात

shadow