ब्रेकिंग न्यूज

पुणे शहर 


पुणे शहरातील ७ पुल पाण्याखाली; रस्तेही झाले जलमय

पुणे(APLive24) : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पावूस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे.  यामुळे पुणे शहरातील सात पुल पाण्याखाली गेले असून, अनेक रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे अनेक...


पुणे:आजारी पत्नीला सांभाळणे कठीण झाल्याने केला खून

पुणे(APLive24) :आजारी पत्नीला सांभाळू शकत नसल्याने पतीने तिचा चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना वानवडीत घडली. खुनानंतर पतीने लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यात मीही आत्महत्या करणार आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे.    देविंदरकौर बिंद्रा (वय 66, रा. वानवडी) असे खून झालेल्या महिलेचे...


पुण्यात धो धो पाऊस, खडकवासलातून पाणी सोडले

पुणे(APLive24):पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगली हजोरी लावल्याने तसेच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 16000 क्यूसेक पाणी सोडण्यात आले...


पुण्यात वाड्याची भिंत कोसळली, आई-मुलगा बचावले

पुणे(APLive24):पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा भिंत कोसळण्याचा प्रकार घडला आहे. पुण्याच्या गणेश पेठेतील बोरा रुग्णालयाजवळच्या वाड्याची भिंत मध्यरात्री कोसळली. वाड्यात असलेल्या आई आणि मुलाने भिंत कोसळत असल्याचे लक्षात येताच बाहेर धाव घेतली. त्यामुळे हे दोघेही बचावले. हा वाडा अत्यंत जुना...


जाहिरात

shadow