ब्रेकिंग न्यूज

बारामती 

बारामती तालुक्यात ‘रेशनिंग’चा काळाबाजार; गुन्हे शाखेच्या कारवाईत मोठा साठा जप्त

बारामती(APLive24): वडगाव निंबाळकर येथे बारामती गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेशनिंगचा सुमारे ६ लाख ७१ हजारांचा धान्य साठा जप्त केला. या कारवाईत ६ लाखांचा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली आहे. सौरभ सुधीर शहा, सुधीर...


पार्थ पवार झाले तुकोबांचे भोई;काटेवाडीत पहिले रिंगण संपन्न

बारामती(APLive24): तुकोबारायांच्या पालखीत मेढ्यांचे पहिले गोल रिंगण बारामती तालुक्यातल्या काटेवाडीत पार पडले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि माऊली-तुकोबांच्या जयघोषात मोठ्या भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला.  तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल होताच परंपरेनुसार परीट समाजाने पालखीचे धोतराच्या...


जाहिरात

shadow