ब्रेकिंग न्यूज

जुन्नर 

बेल्हे उपसरपंचपदी कमल घोडे विजयी

बेल्हे ग्रामपंचायत उपसरपंच पदा च्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत उपसरपंच पदी सौ.कमल गजानन घोडे हे विजयी झाल्या.त्यांनी गोरक्षनाथ रामदास वाघ यांचा दोन मताने पराभव केला.   या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.कमल गजानन घोडे व ग्रामपंचायत सदस्य...


बेल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण बचावला

जुन्नर(APLive24)अचानक बिबट्या काळ म्हणूनच समोर उभा राहिला,प्रसंगाधाव राखत आरडा-ओरडा केल्याने,परिसरातले शेतकरी मदतीला धावले,अन त्याने धूम ठोकल्याने जीव वाचला,त्यामुळे अनर्थ टळला. काल(सोमवारी)सायंकाळी काळ आला होता,पण वेळ आली नव्हती,या युक्तीचा प्रत्यक्ष अनुभव बेल्हे(शिंदे मळा)येथील एका तरुण...


पारनेर:रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी बंद, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

पारनेर(APLive24):तालुक्यातील लोणी हवेली येथील ३ ते ३५०० हजार लोकसंख्या असणारे गाव तसे महाष्ट्रभर नावाजलेले. त्याचे कारणही तसेच या लोणी हवेली गावात भगवान चक्रधरस्वामी एक रात्र लोणेश्वर मंदिरात वास्तव्यास होते. त्या ठिकाणी आज महानुभाव पंथाचे गोपालकृष्ण मंदिर आहे. येथे महाराष्ट्र भरातून अनेक...


बेल्हे-राजुरी येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

जुन्नर(APLive24):बेल्हे आणि राजुरी येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केला.रविवारी दुपारी बेल्हे येथे,तर राजुरी येथे आज (मंगळवारी)पहाटे गणपतीच्या मंदीरातील दान पेटी फोडून रोकड लंपास केली.   याबाबत ग्रामस्थ व पोलिसांकडून समजलेली माहिती...


जुन्नर:विजेच्या झटक्याने साकोरीतील तरुण शेतकरी मृत

जुन्नर(APLive24):साकोरी(ता.जुन्नर)येथे,एका तरुण शेतकरी विजेचा झटका बसून मृत झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी सात वाजता घडली.   विजेचा झटका बसून झालेल्या घटनेत मृत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे अंकुश देवराम साळवे(वय ३५ वर्ष) असे नाव आहे.   ...


जाहिरात

shadow