ब्रेकिंग न्यूज

दौंड 

दौंड:यवतमधील ‘त्या’ नऊ तरुणांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

दौंड(APLive24):यवत (ता. दौंड) परिसरातील तरुणांचा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोरजवळील कदमवाकवस्ती येथे अपघातात शुभम भिसे, विशाल यादव, निखिल वाबळे, अक्षय वाबळे, दत्ता यादव, अक्षय वायकर, सोनू ऊर्फ नुरमहंमद दाया, परवेझ आत्तार, जुबेर मुलाणी या नऊ तरुणांचा मृत्यू झाला होता. आज (दि. 29) यवत येथे पाच...


जाहिरात

shadow