ब्रेकिंग न्यूज

आंबेगांव 

आंबेगाव:जाधववाडीच्या ग्रामसेविकेस लाच घेताना रंगेहात पकडले

आंबेगाव(APLive24):तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका  सायराबानु हमीद पटेल यांनी लग्नाच्या नोंदीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. मंगळवारी (दि. 16) सकाळी ही कारवाई करण्यात आली. जाधववाडी येथील एका तरुणाचे...


आंबेगावच्या तहसीलदार लाच घेताना जाळ्यात

मंचर(APLive24) : आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व लिपीक दिनकर लाडके यांना कुरवंडी येथील शेतकरी व डबर वाहतूक करणारे व्यावसायिक यांच्या तक्रारीवरून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी ही लाच घोडेगावच्या तहसील कार्यालयातच स्वीकारली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल...


आखाड पार्टीसाठी गावठी कोंबड्यांना मागणी

मंचर(APLive24):आषाढ महिन्याची सुरुवात जोरदार पावसाने झाली असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. आखाडात देवाच्या नवसपूर्तीसाठी गावठी कोंबडा कापतात. त्यामुळे आखाड महिन्यात गावठी कोंबडा भाव खाऊ लागला आहे. गावठी कोंबडा आणि कोंबडी मिळण्याचे प्रमाण दुर्मिळ झाल्यामुळे सध्या गावठी कोंबडयाला 600 ते 700 रुपये...


मंचर:बराकीतील कांदा शेतकऱ्यांनी काढला बाहेर

मंचर(APLive24): सध्या कांद्याला बारा रुपये ते सोळा रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असल्याने बराकीत साठवलेला कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पावसाळी वातावरणामुळे काही प्रमाणात कांद्याची सड निघत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आंबेगाव तालुक्‍यात मोठ्या...


मंचर-पेठची महिला १२ वर्षांनी झाली जटामुक्त

मंचर(APLive24): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पेठ (ता. आंबेगाव) येथील एका महिलेला 12 वर्षांच्या साडेतीन फुट लांबीच्या केसांच्या जटातून मुक्त करून त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांनी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून जट...


जाहिरात

shadow