ब्रेकिंग न्यूज

शिरूर 

शिरूरमधील घोडनदीला पूर, पाण्याच्या प्रवाहामुळे कोल्हापूरी बंधाऱ्याला धोका

शिरूर (APLive24) : तालुक्यातील घोड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून या पुरामुळे शिरूर नगर परिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बाजूकडील मातीचा भरावा तोडून पाणी 30 ते 35 मीटर लांबून वाहत असल्याने व पाण्याचा प्रवाह जलद गतीने असल्याने काही प्रमाणात या कोल्हापुरी बंधाऱ्याला धोका निर्माण...


शिरूर- पारनेर तालुक्याला वरदाई कुकडी नदीत 5 महिन्यांनंतर पाणी आले

शिरूर(APLive24):पुणे जिल्ह्यातील कुकडी नदी 5 महिन्यांनंतर पुन्हा प्रवाही झाली आहे. शिरूर आणि पारनेर तालुक्यामध्ये यावर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. माणसांप्रमाणेच जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. यामुळे जेव्हा कुकडी नदी दुथडी भरून वाहू लागली तेव्हा दोन...


शिरूर:अवघ्या अडीचशे रुपयांवरून एकाचे अपहरण, मारहाण

शिरूर(APLive24):दहिवडी (ता. शिरूर) येथील एकाला उसने दिलेले अडीचशे रुपये वेळेत परत न दिल्याने एका हॉटेल व्यावसायिकाने त्याचे अपहरण करून, जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी करून मारहाण केली. यावरून हॉटेल व्यावसायिकावर अपहरण करून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला...


जाहिरात

shadow