ब्रेकिंग न्यूज

पुणे ग्रामीण 

भीमा नदीला पूर : दौंड व शिरुरचा संपर्क तुटला

दौंड(APLive24): शिरूर  व दौंडचा संपर्क भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे. पारगाव ता दौंड  येथील पुल पाण्याखाली गेलेला आहे. पारगाव,देलवडी,पिंपळगाव,हातवळण  परिसरामध्ये भीमा नदी व मुळा-मुठा नदीच्या पुरामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत.  नांनगाव , वडगाव रासाई,राहु,उंडवडी हे पूल...


पुणे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत;पावसाचा जोर सुरूच

पुणे(APLive24):शनिवारी (दि. 3) आणि रविवारी (दि. 4) झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 25 पैकी 20 धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने अनेक नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सुरू असल्याने...


पुणे : नदीकाठच्या ५०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवलं;सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

पुणे(APLive24):दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावासामुळे पुणे शहारातील मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्राच्या बाहेर पाणी वाहू लागल्याने, नदीकाठच्या पाचशे रहिवाशांना महानगर पालिकेच्यावतीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या (5 ऑगस्ट) सुट्टी...


भोर-स्वारगेट मार्गावर एसटी बस उलटली

भोर(APLive24):एसटी आगारातून सकाळी 10ः00 वाजता सुटलेली बस भाटघर धरणाजवळ असलेल्या सांगवी (ता. भोर) गावाच्या हद्दीत अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याच्या साइड पट्टीत समोरून येणाऱ्या वाहनाला आणि रस्त्यावर पडलेल्या खड्यांना चुकवताना वाहनचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने उलटली. बसमध्ये सुमारे 40 प्रवाशी होते, यातील...


जाहिरात

shadow