ब्रेकिंग न्यूज

अर्थकारण 

होम लोन, कार लोन आजपासून स्वस्त, SBI ने व्याज दर घटवले

मुंबई(APLive24) : दोन दिवसांपूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बॅंकांना बजावले होते की, रेपो दरात कपात करण्याता आली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना बॅंकांनी दिला पाहिजे. या आवाहनानंतर देशातील सगळ्यात मोठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एसीएलआरमध्ये ०.०५ ने कपात केली. त्यामुळे कर्ज...


जाहिरात

shadow