ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र 

'सैराट' प्रकरणात एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

नांदेड(APLive24): नांदेडमध्ये गाजलेल्या 'सैराट' प्रकरणात बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी दिगंबर दासरेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. भोकर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. जुलै २०१७ मध्ये पूजा दासरे आणि तिचा प्रियकर गोविंद कराळेची हत्या तिच्याच भावानं केली होती. ही हत्या करणाऱ्या...


चर्चा तर होणारच..! चक्क उपोषण मंडपातच ‘त्याला’ हळद लागली

अमरावती(APLive24):लग्न कुणी कुठे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुणी सर्वोच्च बर्फ शिखरावर, कुणी विमानात, तर कुणी महासागराच्या तळात जाऊन लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. मात्र, अमरावतीत यापेक्षाही एक अनोखा विवाह सोहळा शुक्रवारी रंगणार आहे. चक्क उपोषणाच्या मंडपातच वीज कर्मचारी विवाहबंधनात अडकणार...


मिशी कापल्यामुळे तरुणाची न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार

नागपूर(APLive24): : मिशी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी बरेचदा तो 'शान आणि मान'चा विषय असतो. त्यामुळे नाचक्की होण्याची शक्यता असल्यास 'अपनी मुच्छें कटवा दूंगा' असे संवाद चित्रपटात ऐकायला मिळतात. नागपुरात न्हाव्याने मिशी कापल्यामुळे एका व्यक्तीने थेट पोलिसातच तक्रार नोंदवली आहे.   नागपूर...
जाहिरात

shadow