ब्रेकिंग न्यूज

देश-विदेश 

काकडी मोफत दिली नाही म्हणून गोळ्या घालून भाजीवाल्याची हत्या

बेगुसराय(APLive24):भाजीवाल्याने काकडी मोफत दिली नाही म्हणून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसराय येथे शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. येथील कोर्मापूर रोडवरील भाजीविक्रेत्याने ग्राहकाला मोफत काकडी देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या या ग्राहकाने...


जाहिरात

shadow