ब्रेकिंग न्यूज

वेध 

श्रीरामपूर : बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई, 7 जणांना अटक

श्रीरामपूर(APLive24): शहरातील गोंधवणी परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शहर पोलिसांनी रविवारी कारवाई केली. मुलींना अनैतिक मार्गाला लावत देहविक्री करणाऱ्या महिलेसह बंगल्याच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. तिघे आंबट शौकिनही जाळ्यात अडकले आहेत. आरोपींवर पिटाअंतर्गत कारवाई...


बेल्ह्यात सेल्फीने घेतला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बळी

जुन्नर(APLive24):सेल्फीचा नाद येवला तालुक्यातून शिक्षणासाठी बेल्हे(बांगरवाडी)येथे आलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला आहे. शेततळ्यात उतरलेला विद्यार्थी आज(रविवारी)दुपारी सेल्फी घेताना बुडाला.   पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला...


शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना बलात्काराचा 'डेमो'

विजयवाडा (APLive24):आंध्र प्रदेशात एका सरकारी प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन शिक्षकांनी भर वर्गात विद्यार्थ्यांना बलत्कार कसा करावा याचा डेमो दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजवाड्याच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात चिंतलपुडी येथे हा प्रकार उघडकीस आला असून गावकऱ्यांनी...


विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, मुलाला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला अटक

नाशिक(APLive24) : नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलीय. शिक्षिकेने शाळेतून दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला आधारकार्ड आणायला घरी पाठवलं. तो चिमुकला घरी निघाला असताना बांधकाम सुरू असलेल्या एका खोल खड्ड्यात पडला. त्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. नाकातोंडात पाणी गेल्याने त्या मुलाचा करुण...


नगर अर्बन बँकेवर ‘प्रशासक’;दिलीप गांधींना धक्का

अहमदनगर(APLive24):नगर जिल्ह्यातील 109 वर्षाची परंपरा असलेल्या ‘नगर अर्बन को ऑपरेटीव्ह सिड्यूल बँके’च्या गेल्या काही वर्षापासून कर्ज वाटप, वसूली, नोकरभरती यासह विविध प्रकाराच्या घटना घडल्यानंतर आरबीआयने या बँकेवर प्रशासन नेमला आहे. आरबीआयचे निवृत्त अधिकारी सुभाष चंद्रमिश्रा यांनी गुरुवारी प्रशासक...


जाहिरात

shadow