ब्रेकिंग न्यूज

शिक्षण 

अहमदनगर: उर्दू शिक्षकां तर्फे सतराशे विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप

उर्दू शिक्षकांच कार्य प्रशंसनीय - पठाण  अहमदनगर (APLive24 ):अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या उर्दू  शिक्षकांनी जिल्ह्यातील सतराशे विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांच्या स्वनिधीतून दप्तरांचे वाटप महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष रमजान पठाण यांच्या...


अमानुष ! न विचारता बिस्किटं खाल्ली म्हणून चौथीतील विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण

औरंगाबाद(APLive24):चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने न विचारता दोन बिस्किटं खाल्ली म्हणून संस्थाचालकाने त्या विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात हा अमानुष प्रकार घडला आहे. निरंजन सतीश जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव...


पुणे:अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज

पुणे(APLive24) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील २८९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (१२ जुलै) सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाच्या तुलनेत अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे...


अहमदनगर:विठ्ठलनामाची ‘शाळा’ भरली

अहमदनगर(APLive24):टाळ-मृदंगांचा गजर, मुखात विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवा ध्वज... भजन करीत चाललेले बालवारकरी अन् समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेषातील विद्यार्थी-विद्यार्थिनी... असे भक्तिमय वातावरण गुरुवारी संपूर्ण शहरात होते. निमित्त होते आषाढी एकादशीनिमित्त विविध शाळांनी काढलेल्या दिंड्यांचे. या...


अहमदनगर:३८ गोंधळी गुरुजींना नोटीसा;गुरुमाऊलीच्या बड्या नेत्यांचा समावेश

अहमदनगर(APLive24):जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी गुरुजींनी घातलेल्या गोंधळाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. यातील 38 ‘गोंधळी’ गुरुजींना शिस्तभंगाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रस्त्यावर गोंधळ घातल्याने जिल्हा परिषदेची बदनामी होऊन, शिक्षण विभागाची...


जाहिरात

shadow